Sameer Panditrao
फिरायला गेल्यावर तुम्ही खास ठिकाणी खास फोटोसेशन करताच असता.
आम्ही तुम्हाला सुचवत आहोत गोव्याची ५ ठिकाणे जिथे फोटो येतात झकास.
इथली रंगीबेरंगी पोर्तुगीज घरं, आखीव गल्ल्या आणि नॉस्टॅल्जिक वातावरण फोटोसाठी खास आहे.
प्रसिद्ध "दिल चाहता है" सिनेमाचे लोकेशन! समुद्राकाठचा या किल्यावर कलरफुल फोटोज काढा.
प्रसिद्ध दोना पावला जेटीवर समुद्र, बोटींच्या बॅकग्राउंडवर झकास फोटोसेशन होऊ शकतं.
दगडी भिंती, लाईट हाऊस आणि जुन्या फिलमुळे या किल्ल्यावर फोटो काढायची मजा खासच आहे.
निसर्गाची लयलूट असणारे हे बेट पणजीजवळ आहे, झाडांच्या आणि पारंपरिक शेतीच्या आसपास मस्त फोटो क्लिक करा.