Islands in Goa: गोव्यातील 'या' 5 बेटांची सैर आपण केली आहे का?

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा

गोवा म्हणजे पर्यटकांसाठी जणू स्वर्गच आहे.

5 Best Islands In Goa

खास बेटे

 गोव्यातील पाच खास बेटांना भेट द्या जी आपल्याला सफरीत वेगळा अनुभव देतील.

5 Best Islands In Goa

दिवार बेट

मांडवी नदीवरील हे सुंदर बेट आहे खास. या बेटाचा सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे.

Divar Island

चोराओ बेट

निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग असणाऱ्या या बेटावर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Chorao Island

सेंट जॅसिंतो बेट

मुरगाव बंदराजवळ असलेले हे बेट शांततेसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या पूलावरून खास नजारा दिसतो.

Sao jacinto Island

कोंको बेट

हे बेट फारच वेगळे आणि खास आहेत. इथे मासेमारी करण्याचा आनंद घेता येतो.

Conco Island

बटरफ्लाय बेट

झाडांनी सजलेले हे बेट पर्यटकांना प्रचंड आवडते. हे रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध होत आहे.

Butterfly Island
श्री नवदुर्गा देवीच्या जत्रोत्सवाची उत्साहात सांगता