केसांना कांद्याचं तेल लावण्याचे 5 फायदे

Shreya Dewalkar

केसांना कांद्याचं तेल लावल्यास केसांची वाढ होते.

Benefits of Onion Oil | Dainik Gomantak

केसांना कांद्याचं तेल लावल्यास केसांमधील जिवाणुंचा संसर्ग रोखला जातो.

Benefits of Onion Oil | Dainik Gomantak

केस गळती रोखण्यास मदत करणाऱ्या विकरांना सक्रीय होण्यास ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे चालना मिळते.

Benefits of Onion Oil | Dainik Gomantak

कांद्याच्या तेलानं रक्तप्रवाह सुधारतो.

Benefits of Onion Oil | Dainik Gomantak

कांद्याचं तेल हे केसांसाठी नैसर्गिक कंडीशनरसारखं काम करतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benefits of Onion Oil | Dainik Gomantak