iPhone 15 मधील USB Type-C पोर्टचे '5' फायदे

Ashutosh Masgaunde

एकच चार्जर केबल

Apple ने iPhone 15 सिरीज, iPads, AirPods Pro 2nd gen आणि Macs साठी एकाच प्रकारच्या केबल्स सादर केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही एकाच केबलने सर्व डिव्हाइस वापरू शकता.

iphone 15 series|USB Type C | Dainnik Gomantak

चार्जिंगचे टेन्शन नाही

iPhone 15 Android आणि iOS दोन्ही चार्जिंग केबलने चार्ज केला जाऊ शकतो. आयफोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला आता नेहमी चार्जर सोबत ठेवावा लागणार नाही.

iphone 15 series|USB Type C | Dainnik Gomantak

डेटा ट्रान्सफर

आयफोन 15 यूजर्सना टाइप-सी चार्जिंग पोर्टमुळे चार्जिंग स्पीडसह डेटा ट्रान्सफर करता येणार आहे.

iphone 15 series|USB Type C | Dainnik Gomantak

डेटा ट्रान्सफर स्पीड

iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्टमुळे 480mbps वेगाने डेटा ट्रान्सफर करता येतो.

iphone 15 series|USB Type C | Dainnik Gomantak

फक्त 30 मिनिटे...

Apple म्हणते की iPhone 15 Pro आणि Pro Max ला 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागू शकतात.

iphone 15 series|USB Type C | Dainnik Gomantak

महागड्या चार्जरपासून सुटका

आयफोन यूजर्ससाठी, त्याचे महागडे चार्जर आणि अॅडॉप्टर एक चिंता होती. आता त्यातून सुटका होणार आहे.

iphone 15 series|USB Type C | Dainnik Gomantak

लॉंच

12 सप्टेंबर रोजी Apple कंपनीने iPhone 15 सिरीज लॉंच केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

iphone 15 series|USB Type C | Dainnik Gomantak