30 दिवस, 1 ग्लास ज्यूस; घरच्या घरी मिळवा 'नॅचरल ब्लश' लुक

Akshata Chhatre

त्वचेच्या समस्या

त्वचेच्या समस्या केवळ थंडीमुळे होत नाहीत. खराब आहार आणि अयोग्य जीवनशैली यामुळेच मुरुम, फोड आणि डाग उद्भवतात.

glowing skin drink | Dainik Gomantak

स्किन टाईप

प्रत्येक स्किन टाईप वेगळा असतो. महागडी उत्पादनं प्रत्येक त्वचेवर काम करतीलच असं नाही; उलट त्यातील केमिकल्स त्वचेला हानी पोहोचवू शकतात.

glowing skin drink | Dainik Gomantak

फळं आणि भाज्या

महागड्या सप्लिमेंट्सपेक्षा नैसर्गिक फळं आणि भाज्यांवर विश्वास ठेवा. तुमच्या त्वचेला आतून पोषण मिळणं हाच खरा उपाय आहे.

glowing skin drink | Dainik Gomantak

नैसर्गिक घटक

सफरचंद, बीट, गाजर, आल्याचा तुकडा आणि लिंबाचा रस या पाच नैसर्गिक घटकांपासून तयार होणारे हे 'एबीसी' (ABC) डिटॉक्स ड्रिंक आहे.

glowing skin drink | Dainik Gomantak

लिंबाचा रस

सर्व घटक स्वच्छ धुवून, त्यांचे छोटे तुकडे करून मिक्सीमध्ये पाणी घालून वाटून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळून ते ताजे प्या.

glowing skin drink | Dainik Gomantak

टॉक्सिन्स

सलग ३० दिवस रोज सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्या. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा स्वच्छ करते.

glowing skin drink | Dainik Gomantak

पिगमेंटेशन

यामुळे पिगमेंटेशन कमी होते, चेहऱ्यावर नॅचरल ब्लश येतो, पचनक्रिया सुधारते आणि तुमची त्वचा कमालीची चमकदार दिसते.

glowing skin drink | Dainik Gomantak

अक्षय खन्नाची ती हेअरस्टाईल आहे विग; वयाच्या 19व्या वर्षीच का आला 'टक्कल'पणा?

आणखीन बघा