Sameer Panditrao
कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याने द्रास-कारगिल टेकड्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानी घुसखोरांनी मोक्याच्या ठिकाणांचा ताबा घेतला.
भारताने घुसखोरी शोधून काढली आणि लगेचच प्रतिहल्ल्यासाठी आपल्या सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली
भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला
युद्धाचे मुख्य क्षेत्र असलेल्या कारगिल-द्रास सेक्टरमध्ये सुमारे तीस हजार सैनिक उपस्थित होते.
नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याच्या कटामागे पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ जबाबदार असल्याचे मानले जाते.
दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला आणि अखेर २६ जुलैला शेवटचे शिखरही जिंकले.