Manish Jadhav
या यादीत भारतातील एका जुन्या शहराचा देखील समावेश आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ही यादी शेअर केली आहे. ही शहरे यापेक्षाही जुनी किंवा अलीकडच्या काळातील असण्याची शक्यता आहे.
लेबनॉन या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर बेरुत 5,000 वर्षांपूर्वी वसले.
गाजियांटेप हे एक तुर्की शहर असून जे 5,650 वर्षे जुने आहे.
बल्गेरियातील हे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. प्लोवडिव्ह 6,000 वर्षांपूर्वी वसले आहे.
लेबनॉनमधील सिदोन हे दुसरे शहर 6,000 वर्षे जुने आहे. तर इजिप्तमधील फय्युम हेही शहर तितकेच जुने आहे.
इराणमधील हे शहर 6,200 वर्षांपूर्वी वसले होते.
दमास्कस आणि अलेप्पो ही शहरे सीरियामध्ये आहेत, जी 6,300 वर्षांपूर्वी वसली होती.
बायब्लॉस हे जगातील तिसरे सर्वात जुने शहर आहे, येथील वस्ती 7,000 वर्षांपूर्वी वसलेली आहे.
पॅलेस्टाईनमधील जेरिको हे शहर 11,000 वर्षांपूर्वी वसले होते.
ग्रीसमधील अर्गोस हे शहर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे शहर 7,000 वर्षांपूर्वी वसले होते.
भारतातील वाराणसी शहराची स्थापना 3000 वर्षांपूर्वी झाली.