टोयोटा 'फॉर्च्युनर लीडर एडिशन' लाँच; दमदार इंजिन आणि नवीन स्पोर्टी लूकसह दाखल

Manish Jadhav

लाँच आणि बुकिंग

टोयोटा किर्लोस्कर मोटरने 2025 फॉर्च्युनर लीडर एडिशन नवीन स्टाईलिंग आणि फीचर्ससह लाँच केली. याची बुकिंग ऑक्टोबर 2025 च्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

स्पोर्टी डिझाईन

गाडीला नवीन डिझाईनची ग्रिल, फ्रंट-रियर बंपर स्पॉयलर आणि क्रोम गार्निश देण्यात आले आहेत. ब्लॅक डुअल-टोन रुफ आणि काळे अलॉय व्हील्समुळे स्पोर्टी लूक मिळतो.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

इंटिरियर

केबिनमध्ये ब्लॅक आणि मॅरून (Black and Maroon) रंगाच्या डुअल-टोन सीट्स आणि डोर ट्रिम्सचा वापर करण्यात आला आहे.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

नवीन फीचर्स

यात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), ऑटो फोल्डिंग मिरर आणि इल्युमिनेटेड स्कफ प्लेट्स यांसारखे आवश्यक फीचर्स समाविष्ट आहेत.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

शक्तिशाली इंजिन

लीडर एडिशनमध्ये 2.8 लीटर टर्बो VGT इंजिन आहे, जे 201 बीएचपी पॉवर जनरेट करते.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

टॉर्क आणि ट्रान्समिशन

हे इंजिन 500 एनएम (NM) टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह केवळ RWD (4x2) कॉन्फिगरेशन मध्ये उपलब्ध आहे.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

आकर्षक फायनान्स योजना

ग्राहक 8 वर्षांपर्यंतच्या कमी EMI सह फंडिंग योजना आणि टोयोटा स्मार्ट बलून फायनान्स सारख्या कस्टमाइझ्ड पर्यायांचा लाभ घेऊ शकतात.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

वॉरंटी

या मॉडेलसोबत 3 वर्षे/1,00,000 किमी स्टँडर्ड वॉरंटी, 5 वर्षांची कॉम्प्लिमेंटरी रोडसाइड असिस्टन्स आणि टोयोटा स्माइल्स प्लस सर्विस पॅकेजचा पर्याय मिळतो.

Toyota Fortuner Leader Edition | Dainik Gomantak

Maruti Fronx: पेट्रोल, सीएनजीनंतर आता फ्लेक्स-फ्यूलची 'फ्रॉन्स', कधी होणार लॉन्च?

आणखी बघा