दूधसागर येथे ट्रेनचा अपघात, 16 डबे रुळावरुन घसरले

Pramod Yadav

ट्रेन अपघात

दूधसागर-सोनावली येथे मालवाहू ट्रेनचे सोळा डबे रुळावरुन घसरल्याने अपघात झाला.

Konkan Railway | Dainik Gomantak

वाहतूक खोळंबली

शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.

Konkan Railway | Dainik Gomantak

सोळा डबे

कोळसा वाहतूक करणारे रेल्वेचे सोळा डबे रुळावरुन घसरले तर एक डबा दरीत कोसळल्याचे सांगितले जाते.

Konkan Railway | Dainik Gomantak

घसरले

घटना घडल्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Konkan Railway | Dainik Gomantak

मुसळधार पाऊस

याभागात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत.

Konkan Railway | Dainik Gomantak

वाहतूक खोळंबली

डबे रुळावरुन घसरल्याने दूधसागर - सोनावली मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

Konkan Railway | Dainik Gomantak

सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न

रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Konkan Railway | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी