Stress Relief: सतत थकवा जाणवतोय? 'यासाठी' वेळ काढा आणि फरक अनुभवा..

Sameer Panditrao

शांतता

फक्त १० मिनिटे श्वासावर लक्ष दिल्यास मनाची घालमेल कमी होते आणि आतून शांत वाटू लागते.

Daily Breathing Practice | Dainik Gomantak

तणावमुक्ती

श्वसनावर एकाग्रता ठेवल्याने ताणतणाव कमी होतो आणि मेंदू रिलॅक्स मोडमध्ये जातो.

Daily Breathing Practice | Dainik Gomantak

एकाग्रता

नियमित श्वाससाधनेमुळे लक्ष केंद्रीत राहते आणि कामावर फोकस वाढतो.

Daily Breathing Practice | Dainik Gomantak

झोप सुधारणा

झोपण्यापूर्वी श्वासावर लक्ष दिल्यास अनिद्रेचा त्रास कमी होतो.

Daily Breathing Practice | Dainik Gomantak

हृदय आरोग्य

योग्य श्वसनामुळे हृदयाचे ठोके संतुलित राहतात आणि रक्तदाब नियंत्रणात मदत होते.

Daily Breathing Practice | Dainik Gomantak

भावनिक समतोल

राग, चिडचिड आणि अस्वस्थता कमी होऊन भावनांवर नियंत्रण मिळते.

Daily Breathing Practice | Dainik Gomantak

आतली ऊर्जा

दररोज १० मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

Daily Breathing Practice | Dainik Gomantak

घरच्याघरी केस करा दाट, वापरा किचनमधला 'हा' पदार्थ

<strong>Hair Growth Tips</strong>