Tea Powder Hair Rinse: फक्त 1 चमचा चहा पावडर देईल काचेसारखी चमक! केस धुताना करा 'हा' सोपा प्रयोग, पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक

Sameer Amunekar

फक्त 1 चमचा चहा पावडर पुरेशी!

केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी चहा पावडरीचा हा सोपा प्रयोग करून पाहा.

Tea Powder Hair Rinse | Dainik Gomantak

चहा पावडर आधी उकळून घ्या

एका कप पाण्यात 1 चमचा चहा पावडर टाकून काही मिनिटे उकळा आणि मिश्रण थंड होऊ द्या.

Tea Powder Hair Rinse | Dainik Gomantak

मिश्रण गाळून घ्या

चहा पूर्णपणे थंड झाल्यानंतर गाळून घ्या, जेणेकरून पावडरीचे कण केसांमध्ये राहणार नाहीत.

Tea Powder Hair Rinse | Dainik Gomantak

केस धुतल्यानंतर वापरा

नेहमीप्रमाणे शॅम्पू केल्यानंतर शेवटी हे थंड केलेले चहाचे पाणी केसांवर ओता.

Tea Powder Hair Rinse | Dainik Gomantak

काही मिनिटे ठेवून द्या

चहाचे पाणी केसांना आणि टाळूला हलक्या हाताने लावा. काही मिनिटांनंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.

Tea Powder Hair Rinse | Dainik Gomantak

केसांना मिळू शकतो शाइनिंग इफेक्ट

चहामध्ये असलेले टॅनिन्स केसांच्या बाहेरील थरावर परिणाम करून केस अधिक गुळगुळीत आणि चमकदार दिसण्यास मदत करू शकतात.

Tea Powder Hair RinseD | Dainik Gomantak

पहिल्याच वापरात फरक?

काही लोकांना पहिल्या वापरानंतर केस अधिक चमकदार वाटू शकतात; मात्र परिणाम केसांच्या प्रकारानुसार वेगळा असू शकतो. टाळूला जळजळ किंवा खाज होत असल्यास वापर थांबवा.

Tea Powder Hair Rinse | Dainik Gomantak

त्वचेला द्या नैसर्गिक ग्लो! अवघ्या 10 मिनिटांत करा बटाट्याचे जादुई फेशियल

येथे क्लिक करा