IPLच्या ट्रॉफीवर आतापर्यंत 'या' संघांनी मोहोर उठविली

दैनिक गोमन्तक

IPL च्या ट्रॉफीवर मुंबई इंडियन संघाने आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 5 वेळा मोहर उमटविली आहे. मुंबई 2013, 2015, 2017 आणि 2019, 2020 मधील विजेते ठरले.

Mumbai Indians | Dainik Gomantak

2008 मध्ये सुरु झालेल्या इंडियन प्रिमियर लिगच्या (IPL) पहिल्या हंगामातील विजेते राजस्थान रॉयल्स हे ठरले.

Rajstan Royal | Dainik Gomantak

IPL 2009 म्हणजेच दुसऱ्या पर्वात डेक्कन चार्जर्स संघाने बाजी मारत IPL ची ट्रॉफी उचलली. नंतर मात्र या संघाचे नाव बदलण्यात आले.

Deccan Chargers | Dainik Gomantak

मुंबईनंतर सगळ्यात जास्तवेळी IPL वर मोहर उटविणारा महेंद्र सिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघाने 2010, 2011 आणि 2018 साली IPL ट्रॉफी जिंकली.

Chennai Super Kings | Dainik Gomantak

सध्या सुरु असलेल्या IPL मध्ये सगळ्या आधी बाहेर पडणारा संघ सनराईझर्स हैदराबाद या संघाने 2016 मध्ये ट्रॉफी उचलण्याचा मान मिळविला.

Sunrisers Hyderabad | Dainik Gomantak

कोलकताने दोनवेळा IPL ची ट्रॉफी उचलली आहे. या 2012 आणि 2014 मध्ये KKR ने विजयी मोहर लावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kolkata Knight Riders | Dainik Gomantak