जान्हवी कपूरचा साडीमधील किलर लुक करतोय घायाळ

दैनिक गोमन्तक

जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) अलीकडेच साडी मधील सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

Janhvi Kapoor | Instagram /@janhvikapoor

जान्हवी कपूरने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे.

Janhvi Kapoor | Instagram /@janhvikapoor

हातात आणि कानामध्ये सुंदर मोरपंखी रंगाचे दागिने घातले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram /@janhvikapoor

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या लुक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Janhvi Kapoor | Instagram /@janhvikapoor

जान्हवी कपूरच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Janhvi Kapoor | Instagram /@janhvikapoor