वाचा गोव्यातील टॉप ३ बातम्या

Akshay Badwe

मच्छीमारी ट्रॉलर्स गोव्याच्या किनाऱ्यावरच

मासेमारीवरील (Fishing) दोन महिन्याची बंदी परवा मध्यरात्री उठल्यानंतर राज्यातील नागरीक ताज्या मासळीची आस लावून बसले असताना जोरदार वादळी वाऱ्यामुळे व कामगारांच्या कमतरतेमुळे राज्यातील मच्छीमारी ट्रॉलर अद्याप किनाऱ्यावरच आहेतगोवा सरकारचा राज्याबाहेरून येणाऱ्यांवर 'तिसरा डोळा'

Stranded boats at seashore at one of the beaches in Goa | Dainik Gomantak

गोवा सरकारचा राज्याबाहेरून येणाऱ्यांवर 'तिसरा डोळा'

महाराष्ट्र, केरळ व कर्नाटक राज्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे. या तिन्ही राज्यातून विशेषतः केरळमधून गोव्यात येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून त्यांच्यासाठीचे निर्बंध आणखी कडक केले आहेत.

Police force posted at Goa-Karnataka Border | Dainik Gomantak

Goa Politics: ‘मगो’ आणि ‘आप’ची होणार युती?

काँग्रेस व भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाबरोबर मगोची (MGP) युती होऊ शकते असे पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आमदार सुदिन ढवळीकर आणि अरविंद केजरीवाल | Dainik Gomantak