'Burning of the Old Man' : काय आहे गोव्यातील 'ओल्ड मॅन'ची परंपरा

Rajat Sawant

गोव्यातील प्रत्येक गावात 'बर्निंग ऑफ द ओल्ड मॅन' साजरा केला जातो

Dainik Gomantak

प्रत्येक गावात स्थानिक मुले एकत्र जमून 'ओल्ड मॅन' तयार करतात

Dainik Gomantak

३० किंवा ३१ डिसेंबरला मुले एकत्र येत कोरडे गवत, कागद, काठ्या आणि जुने कपडे वापरून 'ओल्ड मॅन' तयार करतात

Dainik Gomantak

गावातील एका ठिकाणी 'ओल्ड मॅन'ला बसवतात व मुले तेथून ये-जा करणाऱ्यांकडून पैसे मागतात व संगीत वाजवतात व धमाल मजामस्ती करीत असतात

Dainik Gomantak

मध्यरात्री 12 वाजता 'ओल्ड मॅन' जाळला जातो.

Dainik Gomantak

गेल्या वर्षभरात आपल्यासोबत घडलेल्या सर्व दु:खाचे आणि वाईटाचे प्रतिनिधित्व 'ओल्ड मॅन' करतो आणि त्या म्हाताऱ्याला जाळून आपण या सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट (Burn) करतो आणि नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करतो अशी प्रथा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak