MS Dhoniच्या लेकीकडे मेस्सीची साइनवाली जर्सी

Pranali Kodre

एमएस धोनीची 7 वर्षीय मुलगी झिवाचा लिओनल मेस्सीची जर्सी घातलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Ziva Singh Dhoni | Dainik Gomantak

झिवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले असून त्यावर 'लाईक फादर, लाईक डॉटर' असे कॅप्शनही देण्यात आले आहे.

Ziva Singh Dhoni | Dainik Gomantak

कॅप्शनवरून स्पष्ट होते की धोनीप्रमाणेच झिवालाही फुटबॉलटची आवड आहे.

MS Dhoni with Ziva | Dainik Gomantak

धोनीही फुटबॉलचा मोठा चाहता आहे. अनेकदा तो फुटबॉल खेळतानाही दिसतो.

MS Dhoni | Dainik Gomantak

तो लहानपणी त्याच्या शालेय संघाचा गोलरक्षकही होता.

MS Dhoni | Dainik Gomantak

झिवाच्या फोटोंमध्ये दिसते की तिने परिधान केलेल्या मेस्सीच्या जर्सीवर त्याची स्वाक्षरी आणि 'Para Ziva' म्हणजेच झिवासाठी असे लिहिलेले आहे.

Ziva Dhoni Messi signed Jersey | Dainik Gomantak

मेस्सी जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असून त्याच्या नेतृत्वाखाली नुकताच कतारमध्ये अर्जेंटिना संघाने फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

Lionel Messi | Dainik Gomantak

हा मेस्सीचा अखेरचा वर्ल्डकप होता आणि त्याने त्याचे विश्वविजेते होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

Lionel Messi | Dainik Gomantak

यापूर्वी मेस्सीने स्वाक्षरी केलेली जर्सी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासाठीही पाठवली होती.

Jay Shah | Dainik Gomantak
MS Dhoni | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी