कॅटरिनाचा चेहरा घेऊन आलेली झरीन खान

Rahul sadolikar

अभिनेत्री झरीन खानचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने पाहुया तिचा आजवरचा अभिनयाचा प्रवास.

zareen khan | Dainik Gomantak

झरीन खान सलमान खानच्या वीर या चित्रपटातुन पहिल्यांदा झळकली.

zareen khan | Dainik Gomantak

कतरीनासोबत सलमानच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं तेव्हाच नेमकी झरीन सलमानसोबत दिसली होती

zareen khan | Dainik Gomantak

वीर चित्रपटानंतर झरीन बऱ्याच चित्रपटांच्या सिक्वलमध्ये दिसली.

zareen khan | Dainik Gomantak

अक्सर 2. हाऊसफूल 2, हेट स्टोरी 2, अशा चित्रपटांमधुन झरीनने आपल्या अभिनयाची चमक दाखवली.

zareen khan | Dainik Gomantak

सध्या झरीनच्या चित्रपटांची चर्चा नसली तरी कतरीनाच्या चेहऱ्याची आठवण करुन देणारी अभिनेत्री म्हणुन झरीनची नेहमी ओळख राहील यात शंका नाही.

zareen khan | Dainik Gomantak
Aisha Takia | Dainik Gomantak