प्रसिद्ध बॉडीबिल्डरचे वयाच्या 30व्या वर्षी निधन, 'हा' आजार झाला कारण

गोमन्तक डिजिटल टीम

वयाच्या 30व्या वर्षी निधन

बॉडीबिल्डर जो लिंडनर याचे वयाच्या 30व्या वर्षी निधन झाले

Jo Lindner

फिटनेस फ्रीक

तो सोशल मीडियावर खूप सक्रिय होता आणि फिटनेस फ्रीक होता.

Jo Lindner

चाहते दुःखी

त्याच्या निधनाने चाहत्यांना बॉडीबिल्डरची उणीव भासत असून ते खूप दुःखी आहेत.

Jo Lindner

दुर्मिळ आजाराने ग्रस्त

जो लिंडनर एन्युरिझम नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता

Jo Lindner

शरीरयष्टी पाहून आश्चर्यचकीत

तो 30 वर्षांचा होता, त्याची शरीरयष्टी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटायचे

Jo Lindner

8.4 मिलियन फॉलोअर्स

जो लिंडनरचे इंस्टाग्रामवर 8.4 मिलियन फॉलोअर्स आहेत

Jo Lindner

मैत्रीणीने लिहीली भावनिक चिठ्ठी

बॉडीबिल्डरची मैत्रीण दुःखी असून तिने एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे

Jo Lindner