तुमच्या 'या' सवयींमुळे फोनची बॅटरी होते लवकर खराब...

Kavya Powar

स्मार्टफोनची बॅटरीची क्षमता जास्त असूनही तुमच्या काही वाईट सवयी बॅटरी लवकर खराब करू शकतात.

Phone Battery Caring Tips

काही वाईट सवयींमुळे फोनची बॅटरी सुद्धा फुटू शकते. स्मार्टफोनच्या बॅटरीबाबतच्या कोणत्या वाईट सवयी तुम्ही आजच सोडल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

Phone Battery Caring Tips

अनेकजण फोन खूप गरम झाला की कधी-कधी तो बर्फात किंवा फ्रीजमध्ये ठेवतात. पण यामुळे फोनच्या बॅटरीला हानी पोहोचू शकते.

Phone Battery Caring Tips

फोन जास्त वेळ चार्ज केल्याने त्याच्या बॅटरीवर वाईट परिणाम येतो. त्यामुळे, बॅटरी चार्ज झाल्यावर चार्जर काढून टाकणे चांगले.

Phone Battery Caring Tips

तज्ज्ञांनीही बॅटरी 100 टक्के चार्ज करण्याऐवजी 95 टक्के चार्ज करण्याची शिफारस केली आहे. त्याच वेळी, बॅटरीचे वारंवार चार्जिंग देखील टाळले पाहिजे.

Phone Battery Caring Tips

बॅटरीला जास्त उष्णतेच्या संपर्कात आणल्याने तिचा दाब वाढू शकतो आणि त्यामुळे बॅटरी लवकर खराब होते

Phone Battery Caring Tips

फोन पटकन चार्ज करण्यासाठी, अनेकजण अनेकदा जास्त व्होल्टचा चार्जर वापरतात, हे देखील हानिकारक ठरू शकते

Phone Battery Caring Tips