Puja Bonkile
मोबाईल जास्त गरम झाल्याने खराब होते.
मोबाईल सुर्यप्रकाशात ठेवल्याने गरम होतो. तसेच खराब होण्याची शक्यता असते.
मोबाईल गरम झाल्यास त्याची कव्हर लगेच काढावी. यामुळे मोबाईल लवकर थंडा होतो.
मोबाईलचा स्क्रिन लाइट कमी ठेवावा. यामुळे बॅटरी वाचते तसेच मोबाईल गरम होत नाही.
जेव्हा मोबाईल जास्त गरम होतो तेव्हा जास्त हेव्ही अॅप वापरणे टाळावे.
लोकेशन, ब्युटूथ सारखे काही अॅप बंद ठेवल्यास मोबाईल गरम होत नाही.
ज्या अॅपचा वापर नाही ते अनइस्टॉल करावे
मोबाईल चार्जिंला असतांना वापरू नका.