Puja Bonkile
प्रवासादरम्यान अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
ट्रॅव्हलिंगमध्ये सहसा अनेक लोकांची पचनक्रिया चांगली नसते.
त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी प्रवास करण्यापूर्वी दह्याचे सेवन करावे
प्रवास करताना आपण अनेकदा बराच वेळ बसुन असतो ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
जंक फूड खाणे टाळावे
पुरेशा प्रमाणात फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे.