Swasthyam 2022 : मन:शांतीसाठी योगाभ्यास

Pramod Yadav

आपले मन कसे असते किंवा मन कसे असावे, यावर लक्ष दिले पाहिजे.

Swasthyam 2022 | Dainik Gomantak

कोणी आपला अपमान केल्यास त्या रागाने किंवा आपल्याला वाईट वाटून आपल्या मनावर आणि शरीरावरही अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.

Swasthyam 2022 | Dainik Gomantak

कोणी आपल्याशी वाईट वागल्यास ती त्याची समस्या आहे, तुम्ही का अस्वस्थ होता? ही समज आपल्याला यायला हवी, हे योगाभ्यासात सांगितले आहे.

Swasthyam 2022 | Dainik Gomantak

अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि अस्तेय (चोरी करू नये, यात मानसिक चोरीही आली, उदा. कॉपीराइट भंगही करू नये.) ही योगाभ्यासाची महत्त्वाची अंगे आहेत.

Swasthyam 2022 | Dainik Gomantak

मनाला नेहमी आनंदी, उत्साही ठेवा, नैराश्यात जाऊ नका, दुःखी होऊ नका. अशाप्रकारे मनाला सकारात्मक कसे ठेवावे हे योगाभ्यासात आहे.

Swasthyam 2022 | Dainik Gomantak

शरीर आणि मनानंतर आत्मा महत्त्वाचा आहे आणि तो साऱ्या विश्वाशी जोडलेला आहे.

Swasthyam 2022 | Dainik Gomantak

आसनांबरोबर फिलॉसॉफी, सायकॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी हवी. आसने म्हणजे केवळ शारीरिक कृती नसून, त्यात सुयोग्य मानसिकता आणि अध्यात्मिकताही यायला हवी.

Swasthyam 2022 | Dainik Gomantak

तुमच्यात अहंकार आल्यास तुमच्याकडे शंभर पदव्या असूनही त्या काहीही कामाच्या नाहीत. अहंकार असेल तर तुम्ही मुळात शिकलात ते चुकीचे आहे, ते ध्यानात ठेवा. 

Swasthyam 2022 | Dainik Gomantak
Swasthyam 2022 | Dainik Gomantak
‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा