दैनिक गोमन्तक
करीना कपूर आपल्या झीरो फिगरसाठी ओळखली जाते. दैनंदीन आयुष्यात तिने योगा या व्यायामप्रकाराचा अवलंब करताना दिसते
वयाच्या 51 व्या वर्षीही विद्या माळवदे फीट दिसून येते. योगासने करताना ती अनेकदा आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. चक दे इंडियामध्ये ती दिसून आली होती.
मलायका अरोरा आपल्या फीटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.
योगाअभ्यासाचा दररोजच्या वर्कआऊटमध्ये समावेश केल्याने सुष्मिता सेन एकदम फीट दिसून येते.
नरगिस फाखरीदेखील आपल्या फीटनेस साठी ओळखली जाते
उर्मिला मातोंडकरने योगासनांचे महत्व जाणून योगासनांचे ट्रेनिंग घेतले आहेत
तब्बू आपल्या अभिनय, सौंदर्य आणि फीटनेससाठी ओळखल्या जाणारी अभिनेत्री आहे. वयाची चाळीशी पार करुन देखील बॉलीवूडमधील या काही अभिनेत्री आजही त्यांनी अवलंबलेल्या जीवनशैलीमुळे तरुण दिसतात.