Puja Bonkile
योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
योगासनांमुळे पचनक्रिया सुधारते.
वज्रासन हे पाचन तंत्राच्या योग्य कार्यासाठी केले जाते
वज्रासन केल्याने शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित काम करू लागते.
ज्या लोकांना अपचन, आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ, गॅसची समस्या आहे, या आसनामुळे त्यांना आराम मिळतो.
वज्रासनामुळे कंबर आणि पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते.
तसेच पायांचे स्नायू मजबूत होतात.
सतत बसून काम करणाऱ्यांची मुद्रा अनेकदा बिघडते.
अशा स्थितीत वज्रासन केल्याने त्यांची मुद्रा सुधारण्यास मदत होते.