Puja Bonkile
दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सादरा केला जातो.
योगा करतांना थकवा येऊ नये म्हणून कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
योगा करण्यापुर्वी दही खावे.
फळ काणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
ओट्स खाल्याने योगा करतांना थकवा येत नाही.
योगा करण्यापुर्वी तुम्ही भिजवलेले बदाम खाऊ शकता.
योगा करण्यापुर्वी पोट भर पाणी प्यावे.
रिकाम्या पोटी कधीच योगा करु नये.