Pramod Yadav
रामदेव बाबा हे तीन दिवसीय योगा शिबिरानिमित्त गोव्यात आहेत.
18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या शिबिरात बाबांनी मिरामार किनारी योगा केला.
रामदेब बाबांना यावेळी मिरामार येथे समुद्राच्या पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही.
बाबांनी मिरामार किनारी योगा सादर केला.
तीन दिवसीय मोफत योगा शिबिराला राज्यातील अनेक लोकांनी हजेरी लावली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील पहिल्या दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
लहान मोठ्यांसह सर्वांनी या मोफत योग शिबिराचा लाभ घेतला