Puja Bonkile
जोतिषशास्त्रात राशीनुसार रत्न घालावे
जोतिषशास्त्रात राशीनुसार रत्न घातल्यास आयुष्या अनेक सकारात्मक बदल होतात.
धनु या राशीचा स्वामी गुरु आहे.या राशीचे लोक पुष्कराज धारण करु शकतात.
तूळ पुष्कराज धारण करु शकतात.
मीन पुष्कराज धारण करु शकतात.
ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत बृहस्पति ग्रहाचे उच्च किंवा शुभ स्थान आहे ते पुष्कराज धारण करू शकतात.
कुंडलीत बृहस्पति दुर्बल असेल तर पुष्कराज धारण करू नये.
पुष्कराजसोबत हिरा घालू नये.
अन्यथा नुकसान होऊ शकते.