Healthy Skin Routine: ऋतू कोणताही असो, त्वचा राहील तजेलदार! रोजच्या स्किन केअरमध्ये करा हे बदल

गोमंतक ऑनलाईन टीम

चेहरा स्वच्छ ठेवा!

सकाळी आणि रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे धूळ आणि अतिरिक्त तेल दूर होते.

Healthy Skin Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर लावा!

त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी दररोज योग्य मॉइश्चरायझर वापरा.

Healthy Skin Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीन वापरा!

कोणताही ऋतू असो, घराबाहेर पडताना SPF 30 सनस्क्रीन लावा.

Healthy Skin Routine | Dainik Gomantak

भरपूर पाणी प्या!

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.

Healthy Skin Routine | Dainik Gomantak

पौष्टिक आहार घ्या!

फळे, भाज्या आणि सुकामेव्याचा आहारात समावेश करा.

Healthy Skin Routine | Dainik Gomantak

एक्सफोलिएशन करा!

आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरून मृत पेशी काढा.

Healthy Skin Routine | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या!

दररोज ७ ते ९ तास झोप घ्या. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Healthy Skin Routine | Dainik Gomantak

समुद्राच्या पोटात दडली आहेत ही 7 रहस्ये! आजही शास्त्रज्ञांना उलगडले नाही गूढ; पाहून व्हाल थक्क!

येथे क्लिक करा