WWE मधील बीग शो आहे तरी कुठे?

Puja Bonkile

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट ला पाहणारे भारतात करोडो लोक आहेत

Paul Wight | Dainik Gomantak

सोशल मिडियावर त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

Paul Wight | Dainik Gomantak

पण सध्या तो काय करत आहे. हे आम्ही त्याच्या चाहत्यांना सांगणार आहोत.

Paul Wight | Dainik Gomantak

द बीग शोचे खरे नाव पॉल व्हाइट आहे.

Paul Wight | Dainik Gomantak

अमेरिकेतून आलेल्या पॉलने बीग शो कॅरेक्टर या नावाने आपली ओळख निर्माण केली आहे.

Paul Wight | Dainik Gomantak

बीग शोचा जन्म १९७२मध्ये झाला आहे.एका आजारामुळे त्याचे लहानपणीच वजन आणि उंची वाढली होती.

Paul Wight | Dainik Gomantak

त्याच्या बॉडिमुळे त्याला कुस्तीमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाली त्याने प्रथम WWA मध्ये सहभागी झाले.

Paul Wight | Dainik Gomantak

पॉल याला पहिले द जयंट आणि नंतर बीग शो म्हणून ओळखले जावू लागले.

Paul Wight | Dainik Gomantak

२०२१ मध्ये बीग शोने WWE सोजले आणि ऑल एलिट रेसलिंग निवडले. येथे तो कॉमेंट्री करतांना दिसला.

Paul Wight | Dainik Gomantak
mobile charging | Dainik Gomantak