बडे कलाकार नाही पण उर्फी कुस्तीपटूंसाठी मैदानात

गोमन्तक डिजिटल टीम

कुस्तीपटूंचे आंदोलन

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन झाले. त्याचवेळी कुस्तीपटूंचे आंदोलन देखील उग्र झाले. 

Wrestlers Protest

कुस्तीपटू पोलिसांच्या ताब्यात

कुस्तीपटू साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांच्यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Wrestlers Protest

व्हायरल फोटो

दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर बसमधून जाताना विनेश आणि संगीता फोगट यांचा गंभीर आणि दुसरा हसतानाचा फोटो शेअर केला जात आहे.

Uorfi Javed

सरकारवर ताशेरे

उर्फी जावेदने हाच फोटो शेअर करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

Uorfi Javed

फोटो का एडिट करतात?

'स्वत:चा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी लोक असे फोटो का एडिट करतात? एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी इतकं पातळी सोडून वागू नये.'

Uorfi Javed

परखड वक्तव्य

उर्फी ही तिच्या फॅशनबरोबरच तिच्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाते. 

Uorfi Javed

भूमिकेचे कौतुक

बडे कलाकार सध्या या घटनेवर काहीच बोलत नसताना उर्फीने व्यक्त केलेल्या तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Uorfi Javed
Indian Passport | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी