Kavya Powar
सूर्याची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास विशेष फळ मिळते
सूर्यदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय कोणाचाही दिवस सुरू होत नाही, पण जर आपणही सूर्याची उपासना केली तर सूर्यदेव नेहमी आपल्यावर आपला आशीर्वाद ठेवतात.
रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे.सूर्य देवाला हिरण्यगर्भ असेही म्हणतात.
सर्व लोकांनी रोज सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करावे, जर हे दररोज करणे शक्य नसेल तर रविवारी करावे.
सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नक्कीच फायदा होतो.
असे केल्याने सूर्यदेवाची कृपा सदैव तुमच्यावर राहते. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचे अनेक फायदे आहेत.
असे केल्याने तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाता.