Puja Bonkile
अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस हे जगातील सर्वात मोठ्या रिटेल उत्पादन वेबसाइट अॅमेझाॅनचे संस्थापक आहेत. यांची सध्याची एकूण संपत्ती 184 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट हे फ्रेंच लक्झरी वस्तू कंपनी LVMH चे प्रमुख आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीच्या यादित नाव आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मॅटर या कंपनीचा मालक मार्क झुकेरबर्ग या यादीतील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे.
वॉरेन बफे हे बहुराष्ट्रीय कंपनी बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विविध कंपन्यांमधील गुंतवणुकीतून त्यांची संपत्ती वाढली आहे.
लॅरी एलिसन हे प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे संस्थापक आणि माजी सीईओ आहेत. ते आता जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे
लॅरी पेज हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलचे सह-संस्थापक आहेत. जगातील सातव्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची सध्या 76 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
सर्गे ब्रिन हे गुगलचे एक संस्थापक आहेत. ते आता जगातील आठव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे.
Amancio Ortega हा जगातील नवव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे
स्टीव्ह बोमर हे मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ होते. 65 अब्ज अमेरिकन डाॅलर्स संपत्तीसह जगातील 10 वे सर्वात श्रीमंत व्यक्तीत गणना होते.