विदेशी पर्यटकांना गोवा एवढा का आवडतो?

Pramod Yadav

गोवा

गोवा भारतात जसे सर्वांच्या आवडीचे स्थळ आहे तसेच विदेशी पर्यटकांसाठी देखील ते आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

विदेशी पर्यटक

पण, भारतात अनेक पर्यटन ठिकाणे असताना विदेशी पर्यटक गोव्यालाच का पसंती देतात.

बीच आणि शांतता

गोव्यातील बीच आणि शांतता विदेशी पर्यटकांना प्रामुख्याने आकर्षित करतात

सनबाथ

बीचवर घेता येणारा सनबाथ, योगा आणि मन:शांती मिळवण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे.

स्वस्त

गोवा इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. कमी खर्चात येथे विविध सुविधांचा लाभ घेता येतो.

विमानसेवा

तसेच, गोव्यातून थेट मिळणारी विमानसेवा देखील एक महत्वाचे कारण आहे.

रशियन

रशियातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. गोव्यात रशियन लोकांनी अनेक व्यवसाय उभारले आहेत.

आधारतिथ्य

गोव्यात मिळणारे आधारतिथ्य एक महत्वाचे कारणे आहे विदेशी पर्यटक येथे येण्यास प्राधान्य देतात.

छोटे राज्य

गोवा भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत खूप छोटे राज्य आहे. त्यामुळे कमी वेळेत आणि खर्चात राज्यातील विविध ठिकाणांना भेट देता येते.

नाविण्यपूर्ण संस्कृती

याशिवाय गोव्याची नाविण्यपूर्ण संस्कृती, इतिहास आणि येथे होणारे नानाविध कार्यक्रम विदेशी पर्यटकांना आकर्षित करतात.