दैनिक गोमन्तक
5 डिसेंबर हा 'विश्व मृदा दिवस' म्हणून साजरा केला जातो. तर 'मृदा अवनती' ही जागतिक समस्या आहे.
माती गुणवत्ता घसरत चाललेली आहे, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.
यावर्षी “सॉइल्स: वेयर फूड बिगिन्स” ही थिम देण्यात आली आहे.
खडक आणि वनस्पतींच्या एकत्रीकरणातून ती बनली आहे. मातीचे अनेक प्रकार आहेत.
निसर्गचक्रातील माती महत्वाचा मुलभुत घटक आहे.
2014 पासून जागतिक मृदा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
निसर्गाने मातीची निर्मिती बंद केलेली नाही. तर ही एक सातत्याने मात्र संथ होणारी प्रक्रिया आहे.