Puja Bonkile
जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी सुपीकता समजून घेणे महत्त्वाचे आहे.
रासायनिक खते, तणनाशके व कीटकनाशके यांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची सुपिकता बिघडत आहे.
जमिनीत नैसर्गिक सुपीकता टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.
यंदा जमिनीचे क्षारपण थांबवा आणि सुपीकता वाढवा ही मृदा दिनाची थीम आहे.
रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.
नैसर्गिकरित्या सुपीकता वाढवण्यासाठी गांडूळ खतांचा वापर करता येइल.
तसेच तुम्ही शेणखताचा देखिल वापर करु शकता.
2014 पासून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली.
माती हा निसर्गचक्रातील महत्वाचा घटक आहे.