Puja Bonkile
आज सर्वत्र जागतिक रेडियो दिवस म्हणून साजरा केला जातो.
आजही रेडिओची क्रेझ कायम आहे.
1945 मध्ये 13 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघात रेडियोचे पहिले प्रसारण झाले होते म्हणून 13 फेब्रुवारी जागतिक रेडियो दिन म्हणून साजरा केला जातो.
एकेकाळी रेडियो (Radio) हा लोकांच्या मनोरंजनाचे साधन होते.
मोबाइल (Mobile) आणि टीव्हीचा (TV) शोध लागल्याने रेडिओचा काहीसा वापर कमी झाला आहे.
जगातला पहिला रेडियो (Radio) इटलीचे शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी बनवला.
या वर्षी रेडियो दिवसाची थीम Radio And Peace आहे.
रेडियो (Radio) हे पत्रकरांसाठी देखील महत्वाचे साधन म्हणून ओळखले जाते.
लोकांना रेडिओचे महत्त्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.