Pramod Yadav
दरवर्षी 19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो.
आज तंत्रज्ञान अधिक विकसीत झाले असून, फोटो काढणे सोपे झाले आहे.
पण, जगातील पहिला फोटो कधी आणि कोणी काढला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तर, जगातील पहिल्या छायाचित्राचे श्रेय छायाचित्रणाचे जनक निकोला डग्गे यांना दिले जाते.
डग्गे यांनी 1826 मध्ये फ्रान्समधील ब्रायन शहरात कॅमेरा ऑब्स्क्युरा वापरून प्लेटवर पहिले छायाचित्र काढले.
या छायाचित्राला "डेग्युरिओटाइप" असे म्हणतात, आणि तो फोटोग्राफीचा प्रारंभ मानला जातो.
टाईम्स ऑफ इंडियाने 1850 साली पहिल्यांदा फोटो प्रकाशित केला होता.