Kavya Powar
आज जागतिक फोटोग्राफी दिवस (19 ऑगस्ट) आहे.
वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये 1837 मध्ये झाली.
फ्रान्सचे जोसेफ निसेफोर आणि लुई डॉगर यांनी 19 ऑगस्ट रोजी या दिवसाची सुरुवात केली.
1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस नावाच्या व्यक्तीने फिलाडेल्फियामधील आपल्या वडिलांच्या दुकानाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा लावला त्यानंतर सुमारे 3 मिनिटांनी पोर्ट्रेट चित्र बाहेर आले
छायाचित्रण कलेला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते
या वर्षी जागतिक छायाचित्रण दिन 2023 साठी 'लँडस्केप' ही थीम निश्चित करण्यात आली आहे.