Puja Bonkile
दूध आपल्या मेंदूसाठी देखील खूप फायदेशीर आहे
दुधाला संपूर्ण अन्न देखील म्हटले जात असल्याने दरवर्षी १ जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो.
पण दुधासह काही पदार्थ खाल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
दुधासह केळी खाणे टाळावे
नॉनव्हेज चुकूनहा खाउ नका .
आंबट आणि आम्लयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
मुळा खाउ नये.