World Mental Health Day: दीपिका जेव्हा इतरांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी धडपडते

Sumit Tambekar

तिरुवल्लूर, तामिळनाडू येथे आहे, तिच्या मानसिक आरोग्य फाउंडेशन लिव्ह लव्ह लाफ या संस्थेला दिली भेट

(World Mental Health Day, Deepika Padukone shares few beautiful moments)

मानसिक आरोग्य फाउंडेशन लिव्ह | Dainik Gomantak

मानसिक आजार अनुभवणार्‍यांचे जीवन तसेच त्यांच्या काळजीवाहू व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी ती प्रयत्न करते आहे

काळजीवाहू व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी | Dainik Gomantak

मानसिक आजार अनुभवणार्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ती करते आहे प्रयत्न

मानसिक आजार | Dainik Gomantak

काळजीवाहू व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे दीपिकाने म्हटले आहे

काळजीवाहू व्यक्तींचे जीवन सुधारावे | Dainik Gomantak

तिने वर्ल्ड मेंटल हेल्थ डे हा हॅशटॅग वापरत शेअर केला फोटो

वर्ल्ड मेंटल हेल्थ डे | Dainik Gomantak

दीपिकासोबत तिची आई उज्जला पदुकोण आणि बहीण अनिशा यांनी ही दिली भेट

दीपिकासोबत तिची आई उज्जला पदुकोण | Dainik Gomantak

2022 मधील सर्वात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दीपिका

सर्वात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री | Dainik Gomantak