Puja Bonkile
मलेरिया हा भारतातील सर्वात धोकादायच आजारांपैकी एक आहे.
हा आजार अॅनोफिलीस या डास मादीच्या चावल्याने होतो.
मलेरियाची लक्षणे साधारणपणे 10 दिवस ते 4 आठवड्यांत दिसू लागतात आणि नंतर संसर्ग होतो.
आंबट फळांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते
आलं मलेरियावरही खूप उपयुक्त घरगुती उपाय आहे.
मलेरियाचा सामना करण्यासाठी, दररोज रात्री एक ग्लास हळदीचे दूध प्यावे.
दालचिनिमध्ये असलेल्या घटकांमध्ये मलेरियाच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत करतात
प्रतिकारशक्ती वाढवून आणि मलेरियाच्या परजीवींना मारून मलेरियाची उपचार प्रक्रिया वाढवतात.
मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करावे.