Puja Bonkile
शरीरीच्या सुरळित कार्यासाठी किडनी खुप महत्वाची आहे.
किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
किडनी निरोगी नसेल तर अनेक आजार होउ शकतात.
किडनीची समस्या असणाऱ्या लोकांनी अननसाचे सेवन करावे.
कोबीमध्ये फायबर असते, जे आपली पचनसंस्था निरोगी ठेवते आणि किडनीच्या आजारापासून बचाव करते.
जांभुळ खाल्याने किडनीचे आरोग्य चांगले राहते.
लसुणमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अत्यंत कमी असते यामुळे किडनीसाठी फायदेशीर असते.
लाल द्राक्षे किडनीसाठी फायदेशीर असते.