'या' सवयी नकळत पोहोचवतात हानी

Puja Bonkile

शरीर निरोगी ठेवावे

उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवणे हे गरजेचे असते.

Health | Dainik Gomantak

उच्च रक्तदाब दिन

दरवर्षी 17 मे जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो.

blood presure | Dainik Gomantak

अल्कोहोल

अल्कोहोल कमी प्रमाणात प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो 

no alcohol | Dainik Gomantak

मीठ

जास्त मीठ खाणे उच्च रक्तदाबासाठी हानिकारक आहे.

Solt | Dainik Gomantak

तळलेले पदार्थ

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी तळलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

oily food | Dainik Gomantak

जंक फुड

रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी जंक फुड खाणे टाळावे.

Food | Dainik Gomantak

कॉफी

तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर कॉफीसारखे पदार्थ टाळावेत. 

Coffee | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा