Puja Bonkile
दरवर्षी 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो.
साखर अतिप्रमाणात खाणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते, तसेच कोलेस्ट्रॉलही वाढते.
शरीरासाठी तळलेले पदार्थ खाणे धोकादायक असते.
मद्यपेय करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.
शरीराच्या विकासासाठी अन्न खूप महत्वाचे आहे.
चांगले आणि निरोगी जीवन जगण्यासाठी हेल्दी फूड खाणे गरजेचे आहे.