World Emoji Day: विविध रंगातील हार्ट इमोजींचा अर्थ माहितीय का?

Puja Bonkile

लाल हार्ट

प्रेम किंवा रोमान्स दर्शवते हा हार्ट आहे.

ऑरेंज हार्ट

हे दोन मित्रांमधील प्रेमाशी संबंधित असा हार्ट आहे.

पिवळे हार्ट

मैत्रीशी संबंधित आहे, खरे प्रेम दाखवणारा हार्ट आहे

ग्रीन हार्ट

निरोगी आणि निसर्गाशी संबंधित प्रेम दर्शवते.

ब्लू हार्ट

विश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक म्हणून हा हार्ट ओळखला जातो.

जांभळा हार्ट

निषिद्ध प्रेम, विशेषत: ते प्रेमींसाठी हार्ट वापरला जातो.

ब्लॅक हार्ट

हे दुःख आणि वेदना दर्शवणारा हार्ट आहे.

व्हाईट हार्ट

प्रेम आणि आपुलकी व्यतिरिक्त हा शोक व्यक्त करण्यासाठी देखील वापरले जाते.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा