Puja Bonkile
जागतिक पाचक आरोग्य दिन दरवर्षी 29 मे रोजी जगभरात साजरा केला जातो.
निरोगी राहण्यासाठी आपली पचनसंस्था नीट असणे फार महत्त्वाचे आहे.
पचनसंस्था नीट नसल्यास डोकेदुखी वाढते.
भरल्या पोटी व्यायाम करणे टाळावे.
मसालेदार पदार्थ, जंकफूड, अल्कोहोल, कॅफिन, चॉकलेट यासारख्या पदार्थींचे सेवन टाळावे.
डाव्या कुशीवर झोपल्यास अन्न पचण्यास मदत मिळते.
जेवण झाल्यावर थोडे चालणे गरजेचे आहे.
पोटाची काळजी घेतल्यास आरोग्य देखील चांगले राहिल.