World Diabetes Day: मधुमेहमुक्त जीवन कसे जगावे

दैनिक गोमन्तक

आजच्या जीवनशैलीत मधुमेह ही जगातील एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे.

World Diabetes Day | Dainik Gomantak

तरुण पिढीमध्ये मधुमेहाची संख्या सातत्याने वाढत असून, मधुमेहाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो.

World Diabetes Day | Dainik Gomantak

मधुमेह रोखण्यासाठी केवळ जनजागृतीच नाही, तर जीवनशैलीतही बदल करणे गरजेचे आहे.

World Diabetes Day | Dainik Gomantak

आपल्या खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि कमी शारीरिक हालचालींमुळे मधुमेह होण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे.

World Diabetes Day | Dainik Gomantak

तसेच, मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी शरीरात होत असलेल्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

World Diabetes Day | Dainik Gomantak

मधुमेहाचे लक्षणे फार लवकर दिसू लागतात. त्याची वेळेवर ओळख आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

World Diabetes Day | Dainik Gomantak

मधुमेहाचे लक्षणे लघवीच्या मदतीने पाहिली जाऊ शकतात. मधुमेहामध्ये खूप तहान लागणे, पोटदुखी, अशक्तपणा किंवा थकल्यासारखे वाटणे, ही लक्षणे असतात.

World Diabetes Day | Dainik Gomantak

यामुळेच आरोग्य तज्ज्ञ प्रत्येकाला मधुमेह टाळण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याची शिफारस करतात.

World Diabetes Day | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak
येथे क्लिक करा