Puja Bonkile
दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस कॉपीराइट दिवस साजरा केला जातो.
कॉपीराइट दिन दरवर्षी युनेस्कोद्वारे आयोजित केला जातो.
कॉपीराइट अॅक्टमुळे लेखकाचा अधिकार कायम राहतो.
लेखकाचं लेखन हे त्याचं धन असतं ते कुठे, कोणी प्रकाशित करावं आणि किती लोकांपर्यंत पोहोचावं हे लेखकाचं मत असतं
काँपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला शिक्षा आणि दंड होउ शकतो
यामुळेच कंटेट तयार करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जागृत राहणे गरजेचे आहे.