रक्तदान करण्याचे आरोग्यदायी फायदे

Puja Bonkile

जागतिक रक्तदाता दिन

दरवर्षीं जागतिक रक्तदाता दिन 14 जून रोजी साजरा केला जातो

blood donation | Dainik Gomantak

थीम

यंदाची थीम आहे 'रक्तदान करा, प्लाझ्मा दान करा, जीवन सामायिक करा' वर आधारित आहे.

Blood donation | Dainik Gomantak

मुख्य उद्देश

रक्तदाता दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश रक्तदानाविषयी लोकांना जागरूक करणे हा आहे. 

Dainik Gomantak

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांचा सल्ला घेउन रक्तदान करावे.

doctor | Dainik Gomantak

हृदयाचे आरोग्य

रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. 

Blood donation | Dainik Gomantak

रक्ताची कमतरता

रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते .

Blood donation | Dainik Gomantak

लोह नियंत्रणात

रक्तदान केल्यानं शरीरात अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात आणण्यास मदत होते

Blood donation | Dainik Gomantak

आरोग्य सदृढ

रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात.

Blood donation | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा