Big Budget Films: जगातील आतापर्यंतचे बिग बजेट चित्रपट

दैनिक गोमन्तक

टाइटॅनिक ही 1997ला आलेली जगातील सर्वात मोठी बिग बजेट फिल्म होती. या फिल्मचे 1653 कोटी बजेट होते.

Titanic | Dainik Gomantak

या फिल्मचे 1653 कोटी बजेट होते.

Titanic | Dainik Gomantak

2015ला स्टार वॉर फिल्म आली. या बिग बजेट फिल्मचे 90 कोटी बजेट होते.

Star Wars | Dainik Gomantak

2018ला एवेंजर्स- एन्फिनिटी वॉर हा चित्रपट आला. त्याचे 2685 कोटी एवढे मोठे बजेट होते.

Avengers | Dainik Gomantak

2019ला या सीरिजचा दुसरा भाग आला. त्याचे बजेट 2983 कोटी होते.

Avengers | Dainik Gomantak

2009ला जेम्स कॅमरुनची अवतार सिनेमा आला. त्याचे 1960 कोटी बजेट होते.

Avatar | Dainik Gomantak

याच जगप्रसिद्ध सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सध्या चर्चा आहे. त्याचे 2000 कोटी बजेट आहे.

Avatar | Dainik Gomantak
Dainik Gomantak